Apurva Gore to Enter Sony Sab's Wagle Ki Duniya Serial | अपूर्वा दिसणार 'या' नव्या भूमिकेत

2021-05-04 1

आई कुठे काय करते मालिकेतील ईशा म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरे नव्या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येते आहे. जाणून घ्या तिच्या नव्या मालिकेविषयी. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.